सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उलटा क्रम.
उदाहरणे : शंभरापासून एक पर्यंतचा व्युत्क्रम लिहा.
समानार्थी : अपक्रम, प्रतिगम, व्युत्क्रमभाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उलटा क्रम।
Something inverted in sequence or character or effect.
स्थापित करा