अर्थ : ब्रह्म देवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार.
उदाहरणे :
विश्वकर्मा शिल्पशास्त्राचा पहिला आचार्य मानला जातो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवता जो शिल्पशास्त्र के पहले आचार्य और आविष्कर्ता माने जाते हैं।
विश्वकर्मा देवताओं के शिल्पी हैं।