पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विनीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्यात नम्रपणा आहे असा.

उदाहरणे : राजूच्या विनम्र स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता आहे.

समानार्थी : नम्र, विनम्र, विनयी, विनयीशील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.