अर्थ : सामान्यपणे खेडवळ लोकांत प्रचलित असलेले, परंपरेने चालत आलेले गाणे.
उदाहरणे :
तीजनबाई लोकगीते खूप छान गातात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A song that is traditionally sung by the common people of a region and forms part of their culture.
folk ballad, folk song, folksong