अर्थ : एका दिवसाची मजुरी, पगार.
उदाहरणे :
सदूला ऐंशी रुपये रोज मिळतो
समानार्थी : रोज, रोजंदारी, रोजनदारी, रोजमजुरी, रोजमरा, रोजमारा, रोजमुर्हा, रोजारोजी, रोजिनदारी, रोजी, रोझमरह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.