पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजीनामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजीनामा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नोकरी किंवा पद सोडण्याविषयीचे पत्र.

उदाहरणे : पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा पाठवून दिला.

समानार्थी : त्यागपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जो अपने कार्य या पद से अलग होते समय या उसके त्याग के प्रमाणस्वरूप लिखकर दिया जाता है।

प्रधानमंत्री अपना त्यागपत्र राष्ट्रपति को सौंपता है।
इस्तीफा, त्यागपत्र

A formal document giving notice of your intention to resign.

He submitted his resignation as of next month.
resignation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.