सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : श्रीमंत लोकांची आरशांनी, रंगीबेरंगी चित्रांनी सुशोभित केलेली विलास करण्याची खोली.
उदाहरणे : दुसर्या बाजीरावाचे लक्ष राज्यकारभारापेक्षा रंगमहालात अधिक असे
समानार्थी : विलासमंदिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
महल में आमोद-प्रमोद या भोगविलास के किए बना हुआ स्थान।
स्थापित करा