सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुख, वाणी किंवा उच्चारणशी संबंधित.
उदाहरणे : एखाद्याची योग्यता पारखण्यासाठी त्याची मौखिक तसेच लेखी परीक्षा घेतली जाते.
समानार्थी : तोंडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुख, वाणी या उच्चारण से संबंध रखने वाला।
Using speech rather than writing.
स्थापित करा