अर्थ : मौजमस्ती किंवा खाण्यापिण्यासाठी मेजवानी करणे किंवा त्यात सामील होणे.
उदाहरणे :
परीक्षा संपली की आम्ही मेजवानी करणार.
समानार्थी : पार्टी करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* मौजमस्ती या खाने-पीने के लिए पार्टी करना या पार्टी में शामिल होना।
परीक्षा के बाद हमलोग खूब पार्टी करेंगे।