पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुष्टियुद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ठोशांनी एकमेकांना मारण्याची स्पर्धा.

उदाहरणे : मुष्टीयुद्धात त्याला प्रथम क्रमांक मिळाला.

समानार्थी : बॉक्सिंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रतियोगिता जिसमें प्रतिद्वंदी एक दूसरे पर मुक्कों से वार करते हैं।

मुहम्मद अली की बेटी भी मुक्केबाज़ी में भाग लेती है।
बॉक्सिंग, मुक्केबाज़ी, मुक्केबाजी, मुष्टियुद्ध

Fighting with the fists.

boxing, fisticuffs, pugilism
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.