अर्थ : मुद्रण करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र.
उदाहरणे :
काका आम्हाला मुद्रणयंत्र दाखवायला मुद्रणालयात घेऊन गेला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह यंत्र जिसकी सहायता से साधारण समाचार-पत्र, पुस्तकें आदि छापी जाती हैं।
ताऊ हमें मुद्रणयंत्र दिखाने के लिए मुद्रणालय ले गए थे।