पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मारामारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मारामारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एकमेकांना मारण्या हाणण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलिसांनी मारामारी करणार्‍या मुलांना पकडले

समानार्थी : झटापट, मारपीट, माराकुटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मारपीट जिसमें खींचने या ढकेलने के लिए हाथ,पैर दोनों का प्रयोग किया जाता है।

उन दोनों में खूब हाथापाई हुई।
गुत्थमगुत्था, हाथापाई, हाथाबाँही

Disorderly fighting.

dogfight, hassle, rough-and-tumble, scuffle, tussle
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.

उदाहरणे : जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले

समानार्थी : दंगल, दंगा, हाणामारी

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हाणामारी करण्याची क्रिया.

उदाहरणे : दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.

समानार्थी : कत्तल, कापाकापी, रक्तपात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारने-काटने की क्रिया।

सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।
कटा, कटाकटी, ख़ून ख़राबा, ख़ून-ख़राबा, ख़ूनख़राबा, खून खराबा, खून-खराबा, खूनखराबा, मार-काट, मारकाट, रक्तपात

Indiscriminate slaughter.

A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.
Ten days after the bloodletting Hitler gave the action its name.
The valley is no stranger to bloodshed and murder.
A huge prison battue was ordered.
battue, bloodbath, bloodletting, bloodshed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.