अर्थ : खूप मोठा प्रलय.
उदाहरणे :
महाप्रलयापासून वाचण्यासाठी त्यांनी यज्ञ केला.
समानार्थी : महाविनाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of extreme (usually irremediable) ruin and misfortune.
Lack of funds has resulted in a catastrophe for our school system.