पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंगोलिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंगोलिया   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मध्यपूर्व आशियातील एक देश.

उदाहरणे : चीन व रशिया हे मंगोलियाच्या शेजारचे देश आहेत.

समानार्थी : मंगोलिया प्रजासत्ताक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्य एशिया का एक देश।

रूस और चीन मंगोलिया के पड़ोसी देश हैं।
मंगोलिया, मंगोलिया गणराज्य

A landlocked socialist republic in central Asia.

mongolia, mongolian people's republic, outer mongolia
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आशिया खंडातील एक इतिहासप्रसिद्ध विभाग.

उदाहरणे : मंगोलिया हा प्रदेश विद्यमान चीन व रशिया ह्यादरम्यान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एशिया का एक बड़ा क्षेत्र।

मंगोलिया के अंतर्गत मंगोलिया गणराज्य तथा चीन का कुछ भाग आता है।
मंगोलिया

A vast region in Asia including the Mongolian People's Republic and China's Inner Mongolia.

mongolia
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.