अर्थ : शुभकार्य, ग्रंथ पठण इत्यादीच्या आरंभी म्हणतात ते ईश्वरस्तुतिपर श्लोक.
उदाहरणे :
ब्राह्मणाने पूजेची सुरवात मंगलाचरणाने केली.
समानार्थी : मंगलाचरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याने सर्वांचे भले होईल असा.
उदाहरणे :
आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.
समानार्थी : शुभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.