पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रह्मी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ब्रह्मी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : ब्रह्मदेशात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : ब्रह्मीचा लिखित पुरावा अकराव्या शतकापासून उपलब्ध आहे.

समानार्थी : ब्रह्मी भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बर्मा देश की भाषा।

बर्मी एकाक्षर परिवार की भाषा है।
बर्मी, बर्मी भाषा, बर्मीज़, बर्मीस, म्यानमारी, म्यानमारी भाषा

The official language of Burma.

burmese
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ब्रह्माची एक शक्ती.

उदाहरणे : ब्रह्मीचा उल्लेख पुराणात आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्रह्मा की साकार शक्ति।

ब्राह्मी का वर्णन वेदों में भी मिलता है।
ब्रह्मणी, ब्राह्मणी, ब्राह्माणी, ब्राह्मी

A female deity.

goddess
३. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात ब्रह्मी लिहिली जाते ती भाषा.

उदाहरणे : ब्रह्मी ही भारतातील शिलालेखीय ब्राह्मीवरून आली आहे.

समानार्थी : ब्रह्मी लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लिपि जिसमें बर्मी भाषा लिखी जाती है।

इस बौद्ध-स्तूप पर बर्मी में कुछ लिखा है।
बर्मी, बर्मी लिपि
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : ब्रह्मदेशातील रहिवासी.

उदाहरणे : ब्रह्मींची घरे बांबूची असतात.

समानार्थी : ब्रह्मी लोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बर्मा देश का मूल निवासी।

पोर्टब्लेयर स्थित बौद्ध मंदिर आज भी बर्मियों की याद ताज़ा किए है।
बर्मा वासी, बर्मा-वासी, बर्मावासी, बर्मी, बर्मीज़, बर्मीस, म्यानमारी

A native or inhabitant of Myanmar.

burmese

ब्रह्मी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ब्रह्मी ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : त्याच्याकडे ब्रह्मी भाषेचा खूप मोठा संग्रह आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ब्रह्मदेशाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : ब्रह्मी नृत्यप्रकारात मुख्यत्वे शास्त्रीय नृत्य व नृत्यनाटिका असे दोन प्रकार आहे.

समानार्थी : बर्मन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बर्मा या म्यानमार का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

वे बर्मी सीमा में बसे गाँवों की सैर करने गए हैं।
मैं कई बर्मी लोगों से परिचित हूँ।
उसके पास बर्मी पुस्तकों का अच्छा-ख़ासा संकलन है।
बर्मी, बर्मीज़, बर्मीस, म्यानमारी

Of or relating to or characteristic of Myanmar or its people.

The Burmese capital.
Burmese tonal languages.
burmese
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : म्यानमारचा (पूर्वीच्या ब्रह्णदेशीचा) रहिवासी.

उदाहरणे : मी अनेक म्यानमारी लोकांना ओळखतो.

समानार्थी : ब्रह्णदेशी, ब्रह्मदेशाचा, ब्रह्मदेशीचा, ब्रह्मदेशीय, म्यानमारी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.