पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रिझम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रिझम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रकाशाचे पृथक्करण करण्याच्या उपयोगाचे काचेचे तीन कडा असलेले भिंग.

उदाहरणे : त्रिपार्श्वच्या सहाय्याने परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन केले जाते

समानार्थी : त्रिपार्श्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शीशे का बना हुआ वह त्रिभुजाकार उपकरण जिसका उपयोग किरणों को उसके मार्ग से विचलित करने के लिए किया जाता है।

प्रिज़्म के द्वारा परावर्तन के नियमों का सत्यापन किया जाता है।
प्रिज़्म, प्रिज्म

Optical device having a triangular shape and made of glass or quartz. Used to deviate a beam or invert an image.

optical prism, prism
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.