सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.
उदाहरणे : रामराज्यात प्रजा सुखी होती.
समानार्थी : जनता, जनसामान्य, प्रजा, रयत, लोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।
A person who owes allegiance to that nation.
स्थापित करा