अर्थ : समुद्र मंथनातून निघालेली चौदा रत्ने,व स्वर्गातील पाच देववृक्षांपैकी इंद्राच्या नंदनवनातील एक.
उदाहरणे :
सत्यभामेसाठी कृष्णाने पारिजातक स्वर्गातून पृथ्वीवर आणला
समानार्थी : पारिजातक, प्राजक्त, मंदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
समुद्र-मन्थन के समय निकला हुआ एक वृक्ष जो इन्द्र के नन्दनकानन में लगा हुआ माना जाता है।
पारिजात वृक्ष को कृष्ण ने इन्द्र से छीनकर अपनी प्रिया सत्यभामा के बाग में लगाया था।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअर्थ : तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल.
उदाहरणे :
हार बनविण्यासाठी लहान मुले पारिजातकाची फुले गोळा करत आहेत.
समानार्थी : पारिजातक
इतर भाषांमध्ये अनुवाद :