अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
उदाहरणे :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Completed to perfection.
fulfilledअर्थ : त्रुटी, दोष ह्यांपासून मुक्त.
उदाहरणे :
ही एक परिपूर्ण रचना आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Being complete of its kind and without defect or blemish.
A perfect circle.