अर्थ : ज्याची हार झाली आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
पराजितांना बंदीवान करण्यात आले.
समानार्थी : हरलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो हार गया हो।
राजा ने पराजितों को बंदी बना लिया।अर्थ : पराजय झालेला.
उदाहरणे :
क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघाने पराभूत केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :