अर्थ : संशयावाचून.
उदाहरणे :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
समानार्थी : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःसंशय, निश्चितपणे
अर्थ : शंका न बाळगणारा.
उदाहरणे :
रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
समानार्थी : निर्धास्त, निर्भ्रांत, शंकारहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.
उदाहरणे :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
समानार्थी : असंदिग्ध, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.