पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवरा मुलगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याचे लग्न ठरले आहे वा चालले आहे असा मुलगा.

उदाहरणे : नवरदेव मांडवात आला

समानार्थी : नवरदेव, वर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसका ब्याह तुरंत होने को हो या हुआ हो।

अपने लड़के को वर के रूप में देखकर माँ बहुत ही प्रसन्न थी।
अवतंस, अवतन्स, दुलहा, दूल्हा, नौशा, बन्ना, लाड़ा, वर

A man participant in his own marriage ceremony.

bridegroom, groom
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.