सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देणारा.
उदाहरणे : अनेक दात्यांनी येथे वर्गणी भरली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो दान करने में कभी पीछे न हटता हो।
Person who makes a gift of property.
अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरणे : दानशूर कर्णाने आपली कवच,कुंडलेही इंद्रास दिली
समानार्थी : उदार, दानशील, दानशूर, धनी
स्थापित करा