अर्थ : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.
उदाहरणे :
ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्या सर्व वस्तू खंडनीय आहेत.
समानार्थी : खंडनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being broken or damaged.
Earthenware pottery is breakable.