अर्थ : द्रव किंवा वायू ह्याच्या प्रवाहाद्वारे विशिष्ट प्रकारची चक्रे फिरवून त्यांपासून ऊर्जा निर्माण केली जाते ते यंत्र.
उदाहरणे :
वीजनिर्मितीसाठी टरबाइने वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह घूर्णनशील यंत्र जो गतिशील तरल की गतिज ऊर्जा को यांत्रिक ऊर्जा में परिवर्तित कर देता है।
टरबाइन द्वारा बिजली पैदा की जाती है।Rotary engine in which the kinetic energy of a moving fluid is converted into mechanical energy by causing a bladed rotor to rotate.
turbine