अर्थ : एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश.
उदाहरणे :
त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता
त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती
समानार्थी : छटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व.
उदाहरणे :
तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.
समानार्थी : छटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :