पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाकरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाकरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नियमित पगार मिळणारे काम.

उदाहरणे : आजकाल नोकरी मिळणे अवघड झाले आहे

समानार्थी : नोकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पद या काम जिसके लिए वेतन मिलता हो।

आजकल नौकरी मिलना बहुत मुश्किल हो गया है।
मैं तीस साल तक इस कंपनी की सेवा में रहा।
जाब, जॉब, नौकरी, सेवा

Employment in or work for another.

He retired after 30 years of service.
service
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चाकराचे काम.

उदाहरणे : ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.

समानार्थी : नौकरी, सेवा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.