पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटस्थापना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नवरात्रात पाण्याने भरलेल्या कलशाची यथाविधी पूजा करून स्थापना करण्याची क्रिया.

उदाहरणे : अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवरात्रि में पानी से भरे हुए कलश की यथा-विधि पूजा करके स्थापना करने की क्रिया।

अश्विन शुक्ल प्रतिपदा के दिन घटस्थापना की जाती है।
घट स्थापना, घट-स्थापना, घटस्थापना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.