पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुशमस्कर्‍या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुशमस्कर्‍या   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खुशामत करणारा.

उदाहरणे : खुशामदी व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे

समानार्थी : खुशामती, खुशामदी, तोंडपुज्या, स्तुतिपाठक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चाटुकारिता करता हो।

वह एक चाटुकार व्यक्ति है।
खुशामदी, चमचा, चाटुकार, चापलूस, मुसाहिब

Attempting to win favor from influential people by flattery.

bootlicking, fawning, obsequious, sycophantic, toadyish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.