अर्थ : धान्याची कणसे झोडण्यासाठी वा मळण्यासाठी शेतात किंवा अंगणात केलेली जागा.
उदाहरणे :
सध्या खळ्यात मळणी चालू आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An outlying farm building for storing grain or animal feed and housing farm animals.
barn