सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अखंड नाही असे.
उदाहरणे : शिवाचे खंडित धनुष्य पाहून परशुराम रागाने लाल झाले
समानार्थी : तुटलेले, भंगलेले, भग्न, मोडलेले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो भंग हो गया हो या टूट गया हो।
Physically and forcibly separated into pieces or cracked or split.
स्थापित करा