पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काजळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काजळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.

उदाहरणे : काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे

समानार्थी : अंज, अंजन, मस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों में लगाने का सुरमा या काजल आदि।

नेत्रांजन के प्रयोग से आँखें नीरोग रहती हैं।
अंजन, अञ्जन, आँजन, आंजन, आञ्जन, नयनांजन, नयनाञ्जन, नेत्रांजन, नेत्राञ्जन

Makeup applied to emphasize the shape of the eyes.

eyeliner
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दिव्यापासून उत्पन्न होणारा एक काळा पदार्थ जो अंजन म्हणून औषधासाठी अगर शोभेसाठी डोळ्यांत घालतात.

उदाहरणे : दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काजळ लावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीपक के धुएँ की कालिख जो आँखों में लगाई जाती है।

हमारे यहाँ छठी के दिन बच्चे को काजल लगाने की रस्म होती है।
कजरा, कजला, काजल, दीपकसुत, दीपध्वज, सारंग

A cosmetic preparation used by women in Egypt and Arabia to darken the edges of their eyelids.

kohl
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.