अर्थ : ज्यांचा उच्चार कंठातून होतो ते वर्ण.
उदाहरणे :
.क,ख इत्यादि कंठस्थ वर्ण आहेत.
समानार्थी : कंठस्थ वर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वर्ण जिसका उच्चारण कंठ से होता है।
क,ख आदि कंठ्य हैं।A consonant produced with the back of the tongue touching or near the soft palate.
velar, velar consonantअर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
उदाहरणे :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
समानार्थी : कंठगत, तोंडपाठ, पाठ, मुखपाठ, मुखोद्गत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।