सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
उदाहरणे : त्याला खूप कविता पाठ आहेत.
समानार्थी : कंठस्थ, तोंडपाठ, पाठ, मुखपाठ, मुखोद्गत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो ज़बानी याद हो।
स्थापित करा