अर्थ : ओकणारी व्यक्ती किंवा ज्याला उलटी येते ती व्यक्ती.
उदाहरणे :
त्या ओकर्याला अमृतधारा पाण्यात घालून दे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जिसे ओकाई आती हो।
उस वमनकर्ता को अमृतधारा पानी में डालकर दीजिए।अर्थ : उलटी करणारा किंवा ओकणारा.
उदाहरणे :
तिचा मुलगा ओकरा आहे.
त्या ओकर्या मुलाला अमृतधारा पाण्यात घालून दे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे ओकाई आती हो।
उस ओकरा व्यक्ति को अमृतधारा पानी में डालकर दीजिए।