पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एक्सप्रेस हायवे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोकांचा प्रवास जलद व्हावा ह्या हेतूने बांधलेला मोठा लांब, प्रशस्त रस्ता.

उदाहरणे : पूर्व द्रृतगतीमार्गाने आपण ठाण्याल एकातासात पोहचू शकतो.

समानार्थी : द्रृतगतीमार्ग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों के उपयोग के लिए बनी हुई बहुत लंबी पक्की सड़क जिस पर गाड़ियाँ तेज़ी से चलती हैं।

यह पूर्वी द्रुतगतिमार्ग है।
एक्सप्रेस हाइवे, द्रुतगति-मार्ग, द्रुतगतिमार्ग

A broad highway designed for high-speed traffic.

expressway, freeway, motorway, pike, state highway, superhighway, throughway, thruway
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.