अर्थ : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
उदाहरणे :
या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellअर्थ : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
उदाहरणे :
खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
अर्थ : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
उदाहरणे :
त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.