अर्थ : धार्मिक कृत्याच्या आरंभी शरीरशुद्ध्यर्थ उजव्या तळहातावर पाणी घेऊन ते मंत्र म्हणून तीन वेळा पिणे व चवथ्या वेळी दोन्ही हात धुण्याची क्रिया.
उदाहरणे :
अगस्ती ऋषीने एका आचमनात सर्व समुद्र प्राशन केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual