पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अश्रुधूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अश्रुधूर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : असा वायू, जो डोळ्यात गेला असता डोळ्यांची जळजळ होते व डोळ्यांतून पाणी येते.

उदाहरणे : अश्रुधुराचा उपयोग करून पोलिसांनी गर्दी पांगवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गैस जिससे आँखों में आँसू आ जाते हैं और आँखों में दर्द होने लगता है।

सिपाहियों ने भीड़ को तितर-बितर करने के लिए आँसू गैस के गोले छोड़े।
अश्रु गैस, आँसू गैस

A gas that makes the eyes fill with tears but does not damage them. Used in dispersing crowds.

lachrymator, lacrimator, tear gas, teargas
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.