सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अळूच्या पानांना बेसन लावून, वाफवून, तळून केलेले खाद्य.
उदाहरणे : अळू वडी करताना बेसनात लिंबाचा रस किंवा चिंच कोळून घालावी. आई अळू वडी बनवित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अरुई के पत्तों पर बेसन लगाकर, उन्हें उबालकर बनाई हुई एक खाद्यवस्तु।
A particular item of prepared food.
स्थापित करा