पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अराज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अराज्य   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : सिंहासनावर किंवा गादीवर कोणी नसण्याची किंवा राज्याचा राजा नसण्याची अवस्था.

उदाहरणे : मंत्र्यांनी अराजकतेचा भरपूर फायदा उचलला.

समानार्थी : अराजक, अराजकता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा का अभाव या राजा न होने की अवस्था।

मंत्रियों ने अराजकता का भरपूर लाभ उठाया।
अराज, अराजकता, नृपरहितता, राजहीनता

A state of lawlessness and disorder (usually resulting from a failure of government).

anarchy, lawlessness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.