सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रातंबीच्या फळाची सुकविलेली साल.
उदाहरणे : आईने आज आमसूल घालून आंबटगोड वरण केले आहे.
समानार्थी : अमसोल, आमसाण, आमसूल, कोकमसाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोकंब फल के छिलके जो सुखाकर अमचूर की तरह खटास के लिए भोजन में डाली जाती है।
स्थापित करा