अर्थ : उभे राहणे, उठणे.
उदाहरणे :
सुधारकांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
समानार्थी : उत्कर्ष, उन्नती, प्रगती, विकास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.