अर्थ : शब्दाच्या तीन शक्तींपैकी पहिली.
उदाहरणे :
अभिधा ही अशी शब्दशक्ती आहे ज्यामुळे शब्दाचा सरळ-साधा अर्थ लक्षात येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शब्द की तीन शक्तियों में से एक।
अभिधा वह शक्ति है जिसके द्वारा शब्दों से सीधा-साधा अर्थ निकलता है।