अर्थ : मिळविलेले किंवा कमावलेले नाही असे.
उदाहरणे :
ह्या जमीन प्रकरणात शासनाला नफ्याची अनर्जित रक्कम मिळायला हवी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not gained by merit or labor or service.
Accepted the unearned rewards that came his ways as well as the unearned criticism.