सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची घोषणा केली गेली नाही असा.
उदाहरणे : आज अनेक शहरांना अघोषित भारनियमनाचा फटका बसला. मतदानाची तारीख अजूनही अघोषित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसकी घोषणा न की गयी हो।
Not announced or openly acknowledged.
स्थापित करा