Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
Example : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
Synonyms : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान
Translation in other languages :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
Meaning : हरवण्याची अथवा गमावण्याची घटना.
Example : धनाच्या एवढ्या हानीनंतरदेखील ती सुधारली नाही.
Synonyms : क्षय
Translation in other languages :हिन्दी
खोने या गँवाने की क्रिया।
Meaning : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
Example : कोणाचेही नुकसान नको करू.
Synonyms : अपकार, क्षति, नुकसान
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
Install App