Meaning : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
Example :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
Synonyms : टाकणे, ताब्यात देणे, सोपवणे, हवाली करणे
Translation in other languages :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।