Meaning : न वाहणारा किंवा प्रवाहित नसलेला.
Example :
स्थिर पाण्यात डास जन्म घेतात
Synonyms : अप्रवाही
Translation in other languages :
Meaning : गती नसलेला.
Example :
गतिहीन वस्तूला बल लावल्यास ती गतिमान होते
Synonyms : गतिहीन
Translation in other languages :
Meaning : हलवण्यास अशक्य असलेला.
Example :
घर ही स्थिर संपत्ती आहे
Translation in other languages :
Meaning : चंचल नाही असा.
Example :
राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्यात तरंग येत नाही असा.
Example :
श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
Synonyms : शांत
Translation in other languages :
(of a body of water) free from disturbance by heavy waves.
A ribbon of sand between the angry sea and the placid bay.Meaning : हलवण्यास अशक्य असलेली (संपत्ती).
Example :
घर ही स्थिर संपत्ती आहे.
Translation in other languages :